Farm Stay

Annabella Farm Stay

- Description

Amazing Farm Stay at Gaganbawada, just 40 Km from Kolhapur. Experience Best Farm stay at Annabella Farm stay All Tourist Spot is just 2-3 Km from Farm Stay.  Separate Bedrooms  Karaoke  Carrom  Spacious Lawn  Bath tub  Gazebo  Nakshatra Lawn (Trees as per Zodiac) कोल्हापूर पासून थोड्याच अंतरावर असलेले गगनबावडा मधील बेस्ट फार्म स्टे "अनाबेला फार्म स्टे" (मोरे मालक फार्म स्टे). सर्व सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे फार्म स्टे पासून अगदी २-३ किमो अंतरावरती. चला तर मग सह-कुटुंबसहित आजच भेट द्या.  १/२ km अंतरावर असलेले रामलिंग येथील पांडवकालीन गुफा,  १/२ km अंतरावर असलेले वेसरफ बॅक वॉटर / निरोली बॅक वॉटर.  १/२ km अंतरावर असलेले बावडेकर म्युझियम (बावडेकर वाडा)  तसेच 7/8 km अंतरावर असलेल्या गगनबावडा येथील गगनगिरी गड, भुईबावडा घाटातील धबधबा, करुळ घाटातील धुके या पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद घेता येईल. सोई - सुविधा - 🌳 २४ तास गरम पाणी 🌳 कॅरम, डत बोर्ड, 🌳 प्रशस्त लॉन, बाल्कनी. 🎋 वन भोजन, वन निवास मध्ये स्वतंत्र राहण्याची सोय. 🌳 स्वतंत्र रूम, हॉल, टिव्ही, किचन, फ्रिज, बाथ टब. Only pre booking अनाबेला आग्रो टुरिझम मोरे मालक शेती फार्म मु पोस्ट - असळज, असळज कॅनटीन, तालुका - गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर., +91 9860426262 +91 8275461901 +91 9028889800 Follow us on Instagram: www.Instagram.com/annabella_farmstay Facebook : Annabella Resort

- Nearest Locations
- Nearest Tourist Attraction

A/p - Asalaj, Asalaj Cantin, Taluka - Gaganbawada, Dist. Kolhapur, null, Bavda, Kolhapur, Maharashtra, 416206

- Contact Details
- Amenities & Facilities